Parag Kanhere | पराग येतोय परत? | Bigg Boss Marathi S2

2019-07-24 1

कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी सीजन २ च्या पराग कान्हेरे पुन्हा एकदा प्रवेश करणार असल्याची बातमी सगळीकडे चर्चेत आहे. परागच्या घरातील प्रवेशामुळे बिग बॉस मराठीच्या खेळाची समीकरण बदलणार का? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #paragkanhere #biggbossmarathi #colorsmarathi